अ‍ॅलेस एफ. हर्डलिका (Ales F. Hrdlicka)

हर्डलिका, अ‍ॅलेस एफ. (Hrdlicka, Ales F.) :  (२९ मार्च १८६९ – ५ सप्टेंबर १९४३). प्रसिद्ध अमेरिकन शारीरिक मानवशास्त्रज्ञ. ‘निएंडरथल मानव’ आणि ‘अमेरिकन इंडियन्सचे आशियातून झालेले स्थलांतर’ या प्रमुख अभ्यासासाठी ते…

गुस्ताव हाइन्रीच राल्फ कोनिग्सवाल्ड वॉन (Gustav Heinrich Ralph Koenigswald Von)

वॉन, कोनिग्सवाल्ड गुस्ताव हाइनरीच राल्फ (Von Koenigswald  Gustav Heinrich Ralph) : (१३ नोव्हेंबर १९०२ ते १० जुलै १९८२). प्रसिद्ध जर्मन-डच पुराजीवशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ. वॉन यांचा जन्म बर्लीन येथे झाला. त्यांचे…

विल्फ्रिड एडवर्ड ली ग्रॉस क्लार्क (W. E. Le Gros Clark)

ली ग्रॉस क्लार्क (Le Gros Clark W. E.) : (५ जून १८९५ – २८ जून १९७१). प्रसिद्ध ब्रिटीश शरीररचनाशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञ. ‘नरवानर गणाचे (प्रायमेट्स) तुलनात्मक शरीररचनाशास्त्र’ आणि ‘मानवी उत्क्रांती’ यांमध्ये…

रेमंड अस्थुर डार्ट (Raymond Asthur Dart)

डार्ट, रेमंड अस्थुर (Dart, Raymond Asthur) : (४ फेब्रुवारी १८९३ – २२ नोव्हेंबर १९८८). ऑस्ट्रेलियन वंशाचे प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकन मानवशास्त्रज्ञ, जंतुशास्त्रज्ञ व शरीरशास्त्रज्ञ. डार्ट यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील तूवाँग (ब्रिस्बेन) येथे…

सिद्दी जमात (Siddi Tribe)

एक भारतीय आदिवासी जमात. सिद्दी हे मुळचे आफ्रिका खंडातील आहेत. सुमारे ७५० वर्षांपूर्वी त्यांना पोर्तुगीजांनी गुलाम म्हणून भारतात आणले असावे असे तज्ज्ञांचे मत आहे; मात्र काही सिद्दींना ते मान्य नाही.…

सर्वात्मवाद, जीवितसत्तावाद आणि निसर्गवाद (Animism, Animatism and Naturism)

मानवशास्त्रामध्ये धर्म ही अभ्यासाची एक व्यापक संकल्पना आहे. आद्य मानवी संस्कृतीमध्ये धर्माचा उदय कसा झाला असावा, या विषयी विविध मते आहेत. धर्माच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे किंवा अवस्था मानले असून त्यांतील…

मानवमिति (Anthropometry)

मानवी शरीराची होणारी वाढ, वयानुरूप बदलणारे शरीराचे आकारमान यांच्या अभ्यासास मानवशास्त्रात वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. यासाठी जिवंत माणसाची, मृत शरीराची अथवा सांगाड्याची शास्त्रीय पद्धतीने घेतलेली मोजमापे म्हणजे ‘मानवमिती’. ही…

मानववंश (Human Race)

विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव हे प्राणिमात्रांच्या एका मोठ्या ‘होमो’ या प्रजातीमध्ये मोडतात. त्यांना होमो सेपियन असे म्हणतात. या होमो सेपियनमधील विविध लोकगट आणि समूह जननिक तत्त्वावर आधारित लक्षणानुसार एकमेकांपासून…

सहप्रसविता (Couvade)

एक सामाजिक परंपरा किंवा रुढी. यास व्याजप्रसूती, प्रसव सहचर, सहकष्टी असेही म्हणतात. मॅलिनोस्की यांच्या मते, सहप्रसविता ही चाल म्हणजे वैवाहिक जीवनास द्रुढता आणणारे एक बंधन आहे. मातृसत्ताक पद्धतीत एखाद्या पुरुषाचे…

लोकजीवनशास्त्र (Ethnography)

मानवजातीवर्णनशास्त्र किंवा लोकसमूहशास्त्र. मानवशास्त्राची अभ्यासपद्धती ही इतर सर्व विद्याशाखांपेक्षा खूप निराळी आहे. मानवशास्त्राच्या शाखांचा विचार केल्यावर हे सहजच लक्षात येते. जसे पुरातत्त्वीय मानवशास्त्रात उत्खननातून मिळणाऱ्या अस्थी वा मानवी संस्कृतीच्या अवशेषांनुसार…

प्रतिकात्मक मानवशास्त्र (Symbolic Anthropology)

विविध प्रतिके आणि त्यांविषयीच्या कल्पना, दंतकथा, कर्मकांड, स्वरूप इत्यादींविषयी त्या त्या समाजाने अथवा संस्कृतीने लावलेला अन्वयार्थ अभ्यासणारे शास्त्र. चिन्ह किंवा प्रतिक म्हणजे एक खूण असते. ज्याचा अर्थ मनाला पटेल अथवा…

जीवशास्त्रीय मानवशास्त्र (Biological Anthropology)

मानव प्राण्याची शारीरिक विविधता, उत्पत्ती, उत्क्रांती, विकास इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. यास भौतिकी मानवशास्त्र किंवा जैविक मानवशास्त्र असेही म्हटले जाते. जीवशास्त्रीय मानवशास्त्रामुळे पुरातत्त्वीय मानवशास्त्र या शाखेच्या अभ्यासास साह्य होते.…

पुरातत्त्वीय मानवशास्त्र (Archaeological Anthropology)

प्राचीन काळातील भांडी, हत्यारे, शिलालेख, चित्रे इत्यादी मानवनिर्मित वस्तुंचा आणि प्राण्यांचे दात, कवठी, हाडे, तसेच वनस्पती इत्यादी पुरावशेषांच्या आधारे तत्कालीन मानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. जैविक मानवशास्त्र,…

मानवशास्त्र (Anthropology)

मानवप्राणी (Man) व त्याच्या कार्यांचा सांगोपांग आणि सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र. 'Anthropology’ हा इंग्रजी शब्द सर्वप्रथम ॲरिस्टॉटल (Aristotle) या ग्रीक तत्त्ववेत्याने वापरला असून 'Anthropos’ आणि 'Logos’ या दोन ग्रीक शब्दांपासून…

हौसा (Hausa)

पश्चिम आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय मोठा वांशिक समूह. त्यांची वस्ती प्रामुख्याने उत्तर नायजेरिया आणि दक्षिण नायजर या प्रदेशांत आढळते. यांशिवाय सूदान भागात तसेच आजूबाजूच्या देशांत (विशेषतः लिबिया, लागोस) ते अल्पसंख्याक आहेत.…