राशोमोन /राशोमान (Rashomon)

राशोमोन /राशोमान

राशोमोन चित्रपटातील एक दृश्य प्रसिद्ध जपानी अभिजात चित्रपट. विख्यात जपानी दिग्दर्शक आकिरा कुरोसावा (Akira Kurosawa) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले ...