प्रसिद्ध जपानी अभिजात चित्रपट. विख्यात जपानी दिग्दर्शक आकिरा कुरोसावा (Akira Kurosawa) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मानवी जीवनावर आणि वर्तनावर मूलभूत चिंतन करणारा हा चित्रपट कलात्मकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे…
इटलीतील नववास्तववादी प्रवाहातील एक महत्त्वाचा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपटांनी महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी'सिका (Vittorio De Sica) यांचा बायसिकल थिव्ह्ज (इटालियन शीर्षक : Ladri…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झंडा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा” हा उपक्रम राबववण्यात येत आहे.