जलचक्रात बदल करणारे मानवी क्रियाकलाप (Human activity that changes the water cycle)

जलचक्रात बदल करणारे मानवी क्रियाकलाप

कृषी, उद्योग, वातावरणाच्या रासायनिक संरचनेत बदल, धरणांचे बांधकाम, निर्वनीकरण आणि वनीकरण, भूजलाचा उपसा, नद्यांमधून होणारा उपसा, शहरीकरण इत्यादी क्रियासमूह मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी केले जातात. परंतु ...