बोसू द माँत्रो (Bossu de Montreau)

बोसू द माँत्रो

पेशवे दरबारातील एक फ्रेंच अधिकारी. हा पुण्यास एका घोडदळाच्या तुकडीचा प्रमुख होता. त्याने पुण्याहून लिहिलेली पत्रे पाँडिचेरीच्या अभिलेखागारात असून ती ...