जेम्स ऑगस्टस हिकी (James Augustus Hicky)
हिकी, जेम्स ऑगस्टस : (१७४०–१८०२). कलकत्ता (कोलकाता) येथे हिकी'ज बेंगॉल गॅझेट (१७८०) हे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू करणारा आयरिश नागरिक आणि ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला अधिकृत मुद्रक. हिकीने आयर्लंडमध्ये…