भारतीय परिचर्येचा इतिहास : स्वातंत्र्यपूर्व काल (History of Indian Nursing : Pre-independence)

भारतीय परिचर्येचा इतिहास : स्वातंत्र्यपूर्व काल

भारतीय परिचर्या क्षेत्राचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली आहे. प्राचीन काळातील सेवावृत्तीपासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित परिचर्येपर्यंतचा हा प्रवास विस्मयकारक ...