शंकर श्रीकृष्ण देव (Shankar Shrikrishna Dev)

शंकर श्रीकृष्ण देव

देव, शंकर श्रीकृष्ण : (१० ऑक्टोबर १८७१–२३ एप्रिल १९५८). निष्ठावंत समर्थभक्त, रामदासी संप्रदाय व साहित्य ह्यांचे संशोधक–अभ्यासक–प्रकाशक व सामाजिक–राजकीय कार्येकर्ते ...