मानवी मेंदूचा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे बदलशीलता होय. यालाच मज्जा बदलशीलता असेही म्हणतात. मानवी मेंदूत मज्जापेशींच्या लक्षावधी जोडण्या असतात. ...
स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions ...