आयडोक्रेज (Idocrase)

आयडोक्रेज

(व्हीस्यूव्हिअनाइट). एक दुर्मीळ खनिज. नेसोसिलिकेट [SiO4] आणि सोरोसिलिकेट [Si2O7] रचना या खनिजात एकत्रित असतात. या खनिजाला १७९६ मध्ये हॉय (Haüy) ...