हायपर्स्थीन (Hypersthene)
पायरोक्सीन खनिज गटापैकी ऑर्थोपायरोक्सीन उपगटातील हे महत्त्वाचे खनिज असून प्रादेशिक रूपांतरण (Regional Metamorphism) प्रकारातील अति उच्च दाब व उष्णता (Very High Pressure and Temperature) यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या खोल अंतर्भागात पुनःस्फटित…