जॉन ड्यूई (John Dewey)

जॉन ड्यूई

ड्यूई, जॉन : (२० ऑक्टोबर १८५९—१ जून १९५२). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बर्लिंग्टन येथे झाला. शिक्षण पुरे ...