आप्पासाहेब जळगावकर (Appasaheb Jalgaonkar)
जळगावकर, आप्पासाहेब : (४ एप्रिल १९२६ — १६ सप्टेंबर २००९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक. त्यांचे पूर्ण नाव सखाराम प्रभाकर जळगावकर असे आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील जळगाव या गावी…