समुद्री कच्छप/जलकच्छप (Turtles, especially marine turtles)

भारताला ८,००० किमी. हून अधिक लांबीचा जैवविविधतेने समृद्ध असा सागरकिनारा लाभलेला आहे. हा किनारा मत्स्योत्पादनाचा शाश्वत स्रोत तर आहेच, परंतु हे उथळ किनारे इतर विविध प्रकारच्या समुद्री जीवांसोबत, समुद्री कच्छपांसाठीही…

जळू (Leech)

वलयी संघातील (Annelida phylum) क्लायटेलाटा (Clitellata) वर्गाच्या हिरुडिनिया (Hirudinea) उपवर्गामध्ये जळूचा समावेश होतो. हिरुडिनिया वर्गात सु. ६०० जळवांचे वर्गीकरण केलेले आहे. जळूचे शास्त्रीय नाव हिरुडिनेरिया ग्रॅन्युलोसा (Hirudinaria granulosa) असे आहे.…

आनी एर्नो  (Annie Ernaux)

एर्नो, आनी : (१ सप्टेंबर १९४०).  नोबेल पुरस्कार प्राप्त फ्रेंच लेखिका. पूर्ण नाव आनी तेरेज ब्लाँश द्युशांस - एर्नो. साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त पहिली फ्रेंच स्त्री (२०२२). त्यांचे बालपण नॉर्मंडी…

शेवंड (Lobster)

शेवंड हे कवचधर म्हणजेच क्रस्टेशिया वर्गात,  आर्थ्रोपोडा संघात आणि (कवचधर-संधिपाद)  पॅलिन्युरिडी कुळातील प्रजाती म्हणून प्रसिद्ध आहे. याला असणाऱ्या देशी मागणीमुळे आणि परदेशी निर्यातीमुळे यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी झाली. त्यामुळे यांच्या…

प्लॅटिपस (Platypus)

प्लॅटिपस हा प्राणी स्तनी वर्गातील अंडज स्तनी उपवर्गात समाविष्ट केला जातो. प्लॅटिपसचे शास्त्रीय नाव  ऑर्निथोऱ्हिंकस ॲनाटिमस असे आहे. (Ornithorhynchus anatimus) ग्रीक भाषेत ऑर्निथॉस (Ornithos) म्हणजे पक्ष्याप्रमाणे आणि  ऱ्हिंकस (Rhyncus) म्हणजे…

अध्यास (Adhyasa)

अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आदिशंकराचार्यांनी 'बादरायणा'च्या 'ब्रह्मसूत्रां'वरील भाष्याच्या सुरुवातीस ‘अध्यास’ या संकल्पनेचे विस्तृत विवरण केले आहे. ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे’ असा अद्वैताचा सिद्धांत आहे. परंतु व्यवहारात इतर अनेक…

त्रिरत्न बौद्ध महासंघ (Triratna Bauddha Mahasangha)

आधुनिक काळात वैश्विक स्तरावरती ज्या बौद्ध संस्थांचा प्रामुख्याने उल्लेख होतो, त्यांपैकी त्रिरत्न बौद्ध महासंघ ही एक होय. ही एक धार्मिक चळवळ असून, पाश्चिमात्य राष्ट्रांत या संस्थेला ‘दि त्रिरत्न बुद्धिस्ट कम्युनिटी’…

विविधज्ञानविस्तार (Vividhdnyanvistar)

विविधज्ञानविस्तार :  मराठी भाषेतील नियतकालिक. रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे या नियतकालिकाचे प्रथम संपादक होते. इ.स. १८६७ मध्ये रा. भी. गुंजीकर यांनी मुंबईतून सुरू केलेले हे मासिक मराठी भाषेतील ज्ञानप्रसाराचे एक…

ए. पी. जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam)

कलाम, ए.पी.जे. अब्दुल : (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) भारतीय शास्त्रज्ञ. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका…

दत्तोबा पोवार (Dattoba Powar)

पोवार, दत्तोबा संतराम : (? १८९९ - २१ मे १९७२). महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आईचे नाव गंगुबाई. वडील…

शांताबाई दाणी (Shantabai Dani)

दाणी, शांताबाई : (१ जानेवारी १९१८-९ ऑगस्ट २००२). महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाच्या कार्यकर्त्या. त्यांचा जन्म धनाजी व कुंदाबाई या दाम्पत्यापोटी नाशिक येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. शांताबाई विंचूर येथील…

किवा (Kiva)

दालनाचा एक प्राचीन प्रकार. प्वेब्लो लोक धार्मिक समारंभासाठी आणि उपासनेकरिता भूमिगत व गोलाकार कक्षाचा वापर करीत असत, त्यांना ‘किवा’ असे म्हणतात. किवा मधील भिंती रंगरंगोटीसह रंगीत भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. या…

बाळकृष्ण देवरुखकर (Balkrishna Deorukhkar)

देवरुखकर, बाळकृष्ण जानुजी : (३० ऑक्टोबर १८८४ ?- ८ जानेवारी १९४७) महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते. त्यांचा जन्म खडकी येथे झाला. त्यांचे वडील जानुजी तानुजी देवरुखकर हे…

सागरांतर्गत पर्वत (Seamount or Submarine Mountain)

महासागरांच्या तळभागापासून वर उंचावलेले ज्वालामुखी पर्वत, मध्य महासागरी पर्वतरांगा व सागरी पठार (गुयोट) यांचा समावेश सागरांतर्गत पर्वतांमध्ये केला जातो. याला जलमग्न पर्वत असेही म्हणतात. आकाराने बरेच मोठे असणारे सागरांतर्गत पर्वत…

पांडुरंग नाथुजी राजभोज

राजभोज, पांडुरंग नाथुजी : (१५ मार्च १९०५ - २९ जुलै १९८४). महाराष्ट्रातील एक सामाजिक-राजकीय नेतृत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. ‘बापूसाहेब’ या नावानेही परिचित. गाव नाशिक जिल्ह्यातील कनाशी (…