सीमा डेल एलिफान्टे (Sima del Elefante)
स्पेनमधील एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ. विसाव्या शतकात यूरोपमधील आयबेरिअन द्वीपकल्पात (पोर्तुगाल आणि स्पेन) स्पेनमधील बर्गोस प्रांतामधील सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रागैतिहासिक स्थळांचे उत्खनन सुरू झाले. या…