एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय) [Escherichia Coli (E. Coli)]

एश्चेरिकिया कोलाय (Escherichia Coli) या जीवाणूचा समावेश प्रोटीओबॅक्टिरिया (Proteobacteria) संघातील गॅमाप्रोटीओबॅक्टिरिया (Gammaproteobacteria) वर्गाच्या एंटेरोबॅक्टिरियालीस (Enterobacteriales) या गणात  होतो. हा जीवाणूंच्या फीकल कॉलिफॉर्म (feacal coliform) गटात मोडतो. ग्रॅम अभिरंजन (Gram Staining)…

Continue Reading एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय) [Escherichia Coli (E. Coli)]

प्रातिनिधिक सजीव : एश्चेरिकिया कोलाय (Model Organism : Escherichia coli)

एश्चेरिकिया कोलाय (ई. कोलाय - Escherichia coli) या जीवाणूचा उपयोग प्रातिनिधिक सजीव म्हणून करण्यात येतो. पृथ्वीवरील प्राचीन परजीवी परपोषी जीवाची (Parasitic - heterotrophic organism) रचना ई. कोलायप्रमाणे असल्याने जीवाणूंची उत्क्रांती…

Continue Reading प्रातिनिधिक सजीव : एश्चेरिकिया कोलाय (Model Organism : Escherichia coli)

मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

रॉबर्ट व्हिटाकर यांनी १९६९ मध्ये प्रतिपादित केलेल्या पंचसृष्टींपैकी एक सृष्टी. मोनेरा सृष्टीत एकपेशीय आभासी केंद्रक असेलल्या सजीवांचा समावेश केला जातो. यातील सजीव बहुवंशोद्भवी (Polyphyletic; ज्या सजीवांची उत्पत्ती समान पूर्वजापासून झालेली…

Continue Reading मोनेरा सृष्टी (Monera kingdom)

कृत्रिम रचनांतरण (Artificial Transformation)

कृत्रिम रचनांतरण ही डीएनएमध्ये फेरबदल घडवण्याची एक प्रक्रिया आहे. कृत्रिम रचनांतरणामध्ये अनेक स्रोतांपासून मिळवलेले डीएनएचे तुकडे पुनर्संयोजित करून जीवाणूंमध्ये व्यक्त करवूनघेता येतात. त्यामुळे जैवतंत्रज्ञान आणि जनुक अभियांत्रिकी या क्षेत्रांमध्ये कृत्रिम रचनांतरण…

Continue Reading कृत्रिम रचनांतरण (Artificial Transformation)

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium)

मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium) हा एक कृत्रिम जीवाणू असून सन २०१० मध्ये हा तयार करण्यात आला. यालाच ‘सिंथिया’ (Synthia) किंवा JCVI-Syn1.0 असेही म्हटले जाते. संश्लेषी जीवविज्ञानाच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा…

Continue Reading मायकोप्लाझ्मा लॅबोरेटोरियम (Mycoplasma laboratorium)

सजीवसृष्टी (Living world)

(लिव्हिंग वर्ल्ड). आपल्या भोवतालची सृष्टी निर्जीव आणि सजीव यांची बनलेली आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचा समावेश सजीवसृष्टीत केला जातो. सजीवसृष्टीला ‘जीवसृष्टी’ असेही म्हणतात. सजीव आणि निर्जीव यांच्यात काही मूलभूत फरक आहेत.…

Continue Reading सजीवसृष्टी (Living world)

जीवाणू मापनपद्धती : संभाव्य संख्या तंत्र (Most probable number technique)

पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण जैविक, सूक्ष्मजैविक, रासायनिक, भौतिक किंवा किरणोत्सारी पदार्थ अशा विविध प्रकारे होते. सूक्ष्म जीवाणूंमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे मापन संभाव्य संख्या तंत्राने (Most Probable number, MPN) करता येते. पाण्यातील रोगकारक…

Continue Reading जीवाणू मापनपद्धती : संभाव्य संख्या तंत्र (Most probable number technique)

विषाणू मापनपद्धती : प्लाक गणना (Plaque-forming unit)

निसर्गात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे विषाणू आढळतात -प्राणी पेशीवर वाढणारे, वनस्पतीपेशीवर वाढणारे आणि जीवाणूवर (Bacteria) वाढणारे विषाणू. जिवंत पेशीमध्ये विषाणू वाढतात. जीवाणूमध्ये वाढणारे विषाणू मोजण्यासाठी प्लाक पद्धती वापरली जाते. कृती :…

Continue Reading विषाणू मापनपद्धती : प्लाक गणना (Plaque-forming unit)