Read more about the article चांदबीबी (Chand Bibi)
चांदबीबी : एक काल्पनिक चित्र.

चांदबीबी (Chand Bibi)

चांदबीबी : (सु. १५४७ – ९९). निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री. ती हुसैन निजामशाहाची मुलगी. पहिल्या अली आदिलशाहाशी १५६४ साली तिचे लग्न झाले. तिने त्यास राज्यकारभारात बहुमोल मदत केली. प्रसंगी…

फ्रॅन्सिस्को फ्रँको  (Francisco Franco)

फ्रँको, फ्रॅन्सिस्को : (४ डिसेंबर १८९२ – २० नोव्हेंबर १९७५). स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  (१९३९–७५). पूर्ण नाव पाउलि‌नो एर्मेनहेल्दो तेओदेलो. स्पेनच्या गॅलिशिया प्रांतात एल् फरॉल या गावी जन्म. त्याच्या आईचे नाव पिलर बॅहामाँदे…

कर्नल जेम्स टॉड (James Tod)

टॉड, कर्नल जेम्स : (२० मार्च १७८२–१७ नोव्हेंबर १८३५). राजपुतांच्या इतिहासाचा आद्य संशोधक व लेखक. इंग्लंडमधील इझ्लिंगटन येथे जन्म. १७९८ साली तो एक सामान्य शिपाई म्हणून भारतात आला. स्वतःच्या योग्यतेने…

चार्ल्‌स द गॉल (Charles de Gaulle)

गॉल, चार्ल्‌स द : (२२ नोव्हेंबर १८९० — ९ नोव्हेंबर १९७०). फ्रान्सला प्रतिष्ठा करून देणारा कणखर, समर्थ व निःस्वार्थी नेता. उत्तर फ्रान्समधील लील या गावी जन्म. तो सेंट सीर या लष्करी…

गौरीशंकर हीराचंद ओझा (Gaurishankar Hirachand Ojha)

ओझा, गौरीशंकर हीराचंद : (१८६३—१९४०). एक भारतीय इतिहाससंशोधक व लेखक. राजस्थानातील पूर्वीच्या सिरोही संस्थानातील रोहेडा गावी जन्म. प्राथमिक शिक्षणानंतरचे त्यांचे शिक्षण मुंबईस झाले. तेथे त्यांनी संस्कृत व गुजराती भाषांचे ज्ञान…

अकबर (Akbar the Great)

अकबर :  (१५ ऑक्टोबर १५४२–२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म.  वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत…

अलगतावाद (Separatism)

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे एक सूत्र. आपल्या परराष्ट्र नीतीचा पाया म्हणून अलगतेचा अंगीकार अमेरिकेने प्रथमपासून केला व पहिल्या महायुद्धापर्यंत यशस्वी रीतीने अलगता टिकविली. अमेरिकेची ही अलगता यूरोप खंडापुरती व फक्त राजकीय…