जीवाणूतील जनुक रचनांतरण (Bacterial Transformation)
सजीवांच्या जीनोममध्ये इतर सजीवांचा डीएनए सामावून घेतला जातो. या प्रकारास रचनांतरण म्हणतात. विशेषत: जीवाणूसारख्या सजीवामध्ये डीएनए सामावून घेण्याची क्रिया मोठ्या प्रमाणात अभ्यासली गेली आहे. समांतर जनुक हस्तांतरण (Horizontal gene transfer)…