बेजचे प्रमेय (Bayes’ Theorem)
[latexpage] ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ सर हॅरॉल्ड जेफ्रीज यांच्या मते, संभाव्यता शास्त्रामध्ये बेजच्या प्रमेयाचे स्थान हे भूमितीमधील पायथॅगोरसच्या प्रमेयाच्या स्थानाइतकेच महत्त्वाचे आहे. या प्रमेयाचा शोध थॉमस बेज यांनी 1763 मध्ये लावला. पुढे…