स्वालबार जागतिक बियाणे पेढी (Swalbard Global Seed Vault)

पृथ्वीवरील पर्यावरण बदलत आहे आणि या बदलांमुळे अन्न-धान्यांच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच त्यामुळे मानवजातीची उपासमार होण्याचीही भीती आहे. असे होऊ नये या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहमतीने…

बियाणे पेढ्या ( Seed Banks )

बियाणे पेढी म्हणजे, जनुकीय विविधता जतन करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. बियाणे पेढीत विविध पिके आणि दुर्मीळ  वनस्पती  जातींची बियाणे भविष्यात वापरण्यासाठी  साठविली जातात. पूर्वी प्राणी आणि हवामानापासून बिया सुरक्षित…

जनुक पेढ्या ( Gene Banks )

वाढती  जागतिक  लोकसंख्या, वातावरणातील बदल, अन्न मागणीत होणारी वाढ या दृष्टिकोनांतून विचार केल्यास, जनुकीय विविधता, संबंधित वन्य वनस्पती जाती, आनुवांशिक विविधता यांचे संवर्धन करणे भविष्यातील वनस्पती उत्पादनासाठी आवश्यक आहे. जनुक…