भाषांतर (Translation)
भाषांतर : केवळ संस्कृतीच्या अंगाने विचार केला तर भाषांतर म्हणजे दुसरी भाषा.प्रत्यक्षात मात्र भाषांतर ही संज्ञा एका विशिष्ट प्रकारच्या संप्रेषणाकरिता वापरण्यात येते. ज्यामध्ये एका भाषेमध्ये निर्मिलेल्या संहितेचा ग्रहणकर्ता दुसर्या भाषेमध्ये…