झुरळ (Cockroach)
संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या डिक्टिऑप्टेरा गणाच्या ब्लॅटिडी कुलात सर्वपरिचित उपद्रवी झुरळांचा समावेश होतो. या कीटकांच्या सु. ४,५०० जाती असून सहारा वाळवंटापासून अंटाक्र्टिकापर्यंत ते कोठेही आढळतात. मानवाच्या अधिवासात वावरणाऱ्या झुरळांच्या सु.…