पंडा (Panda)

पंडा या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील आयल्युरिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव आयल्युरस फुलगेन्स आहे. त्याला तांबडा पंडक किंवा पँडा असेही म्हणतात. पंडा हा वृक्षवासी असून आयल्युरस प्रजातीतील…

कीटकविज्ञान (Entomology)

कीटकविज्ञान ही प्राणिविज्ञानाची एक शाखा आहे. या शाखेत कीटकांची शरीररचना, निरनिराळ्या अवयवांचे कार्य, त्यांच्या सवयी, त्यांचे परस्परसंबंध, त्यांचे पर्यावरणाशी असणारे संबंध, पर्यावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, शरीराची वाढ, प्रजनन, जीवनचक्र, कीटकांचा…

काजवा (Fire fly)

अधूनमधून किंवा एकसारखा प्रकाश देणारा एक कीटक. कोलिऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या (लॅपिरिडी) कुलात याचा समावेश होतो. काजवा निशाचर भुंगा आहे. त्याच्या सु. २,००० जाती असून अंटार्क्टिका खंड वगळता हा कीटक सर्व…

Read more about the article अंकुशकृमी (Hookworm)
अंकुशकृमी

अंकुशकृमी (Hookworm)

तोंडामध्ये अंकुश अथवा आकडे असलेल्या परजीवी, अपायकारक कृमीला ‘अंकुशकृमी’ म्हणतात. अंकुशकृमी हा सूत्रकृमी (नेमॅटोडा) संघातील असून याचे शास्त्रीय नाव अँकिलोस्टोमा ड्युओडिनेल आहे. नर आणि मादी कृमींच्या मुखात दातासारखे लहान-लहान चार अंकुश असतात.…

रोहित (Flamingo)

एक पाणपक्षी. रोहित हा फिनिकॉप्टेरीफॉर्मिस गणाच्या फिनिकॉप्टेरिडी कुलातील पक्षी आहे. या पक्ष्याला हंसक असेही म्हणतात. या कुलात फिनिकॉप्टेरस ही एकच प्रजाती असून जगात सर्वत्र रोहित पक्ष्याच्या सहा जाती आहेत. त्यांपैकी…

बगळा (Egret)

बगळ्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पेलिकॅनिफॉर्मिस (बक) गणाच्या आर्डीइडी कुलात केला जातो. जगात बगळ्यांच्या सु. ६४ जाती आढळतात. उष्ण प्रदेशात त्यांच्या जाती अधिक दिसून येतात. बगळ्याची मान, पाय आणि बोटे लांब व…