स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर (Stanley Benjamin Prusiner)

प्रूसनर, स्टॅन्ले बेंजामिन :  (२८ मे, १९४२) स्टॅन्ले बेंजामिन प्रूसनर हे अमेरिकन चेतातज्ज्ञ आणि जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील आयोवा  राज्याच्या ड मॉईन (Des Moines) या प्रांतात झाला. ओहायो येथील…

ली लिङ्क्वीस्ट सूझन (Lee Lindquist Susan)

सूझन, ली लिङ्क्वीस्ट : (५ जून १९४९ - २७ ऑक्टोबर २०१६) सूझन ली लिङ्क्वीस्ट या एक जागतिक कीर्तीच्या अमेरिकन जीवशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म अमेरिकेच्या शिकागो राज्यातील इलिनॉय येथे झाला. ‘जीवसृष्टी कसे…

हाबर-बॉश विक्रिया (Haber-Bosch process)

जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिट्स हाबर आणि कार्ल बॉश यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमोनिया तयार करण्याची जी औद्योगिक पद्धत विकसित केली, तिला ‘हाबर-बॉश विक्रिया’ असे म्हणतात. या विक्रियेत वायुरूपातील नायट्रोजन (N2) आणि…

व्हिट्रिऑल (Vitriol)

व्हिट्रिऑल ही रासायनिक संयुगांच्या केवळ एका विशिष्ट गटासाठी वापरली जाणारी सामायिक संज्ञा आहे. या गटात सजल सल्फेटे (Hydrated sulphates) यांचा समावेश होतो. काही निवडक व्हिट्रिऑल संयुगांचे विवरण पुढीलप्रमाणे : व्हिट्रिऑलचे…

ग्लाउबर क्षार (Glauber’s salt)

सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट या रंगहीन सजल-स्फटिकरूपी संयुगासाठी ग्लाउबर क्षार ही संज्ञा वापरली जाते. याचे रासायनिक सूत्र Na2SO4. १० H2O असे आहे. इतिहास : ग्लाउबर क्षाराचा शोध सर्वप्रथम सतराव्या शतकात योहान…

अऱ्हेनियस सिद्धांत (Arrhenius Theory)

स्वीडिश शास्त्रज्ञ स्वांटे अऱ्हेनियस (Svante Arrhenius) यांनी १८८७ मध्ये रासायनिक पदार्थांच्या वर्गीकरणासाठी या सिद्धांताची मांडणी केली. रसायनांच्या अम्ल आणि अल्कली या दोन गुणधर्मांचे विश्लेषण करणे हा या सिद्धांताचा हेतू होता.…

जागतिक हिवताप दिवस (World Malaria Day)

हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने…

जागतिक कर्करोग दिवस (World Cancer Day)

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील…