लळिताम्बिका अंतर्जनम् (Lalithambika Antharjanam)

लळिताम्बिका अंतर्जनम् : (३० मार्च १९०९- ६ फेब्रुवारी १९८७). आधुनिक मलयाळम् कवयित्री, कथाकार, कादंबरीकर्त्री व सामाजिक कार्यकर्त्या. कोट्टवट्टम् (जि. क्विलॉन, केरळ) येथे एका साहित्यिक कुटुंबात जन्म. त्यांचे वडील पी.के.दामोदरन्पोट्टी आणि…

लल-द्यद (Lall-Dyed)

लल-द्यद : (सु. १३३५-८४). गूढवादी काश्मीरी शैव परंपरेतील संत कवयित्री. लल्ला दिदी, लल्लयोगीश्वरी, लल्लेश्वरी, लल-द्यद वा लला-आरिफ (साक्षात्कारी लला) इ. नावांनीही ती प्रसिद्ध आहे. तिचा जन्म श्रीनगरच्या आग्नेयीस सु. ६…

केशवराज सूरी (Keshawaraj Suri)

केशवराज सूरी : (? -१३१६ ?). आद्य महानुभाव ग्रंथकारांपैकी एक प्रमुख ग्रंथकार. ‘केसोबास’, ‘केशवराज व्यास’ व ‘मुनी केशिराज’ ह्या नावांनीही ते ओळखले जातात. जन्म मराठवाड्यातील पैठणजवळील वरखेड ह्या गावी. पित्याचे…

‘आझाद’ अब्दुल अहद (‘Azad’ Abdul Ahad)

‘आझाद’ अब्दुल अहद : (१९०३ - १९४८). एक काश्मीरी कवी. बडगाम तालुक्यातील रंगार नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. फार्सीत प्रावीण्य संपादून शेवटपर्यंत एक शिक्षक म्हणून त्यांनी सरकारी…

नागेश (Nagesh)

नागेश : ( सु. १६२३ - १६८८ ). मराठी कवी. मूळचे नाव नागभट्ट जोशी. नागेशाचे आडनाव महाराष्ट्र सारस्वतकार ‘मुळे’ असेही देतात. नागेश, नागेंद्र, नागजोशी आणि नागकवी अशा नावांनीही तो ओळखला जातो.…

कृष्णदयार्णव (Krushnadayarnav)

कृष्णदयार्णव : (१६७४ – १३ नोव्हेंबर १७४०). प्राचीन मराठी कवी. सातारा जिल्ह्यातील कोपर्डे (कोपारूढ) ह्या गावी जन्म. आईचे नाव बहिणा, वडिलांचे नारायण.  त्यांंचे मूळ नाव नरहरी असे होते. महाराष्ट्रातील तत्कालीन…

मध्वमुनि (Madhwamuni)

मध्वमुनि : (१६८९-१७३१). मराठी कवी. ते नासिकचे होते. मध्वमुनी हे नीराकाठच्या कळबोळी गावाचे रहिवासी होते, असे कविकाव्यसूचिकार चांदोरकर ह्यांचे मत आहे. मध्वमुनीच्या मूळ नावाबद्दलही अभ्यासकांत मतभेद दिसतात. ते त्र्यंबक असल्याचे…

अरेबियन नाइट्स (Arabian Nights)

अरबी भाषेतील गोष्टींचा जगप्रसिद्ध संग्रह. याचे मूळ अरबी नाव अल्फ लय्‌लह व–लय्‌लह (अलीफलैलह) असून इंग्रजीत अरेबियन नाइट्स एंटरटेनमेंट आणि वन थाउजंड अँड वन नाइट्स अशी नावे रूढ आहेत. एका प्रास्ताविक कथासूत्रात विविध…

अबुल फैजी (Abul Faizi)

अबुल फैजी : ( ? १५४७ – ५ ऑक्टोबर १५९५). फार्सी भाषेत रचना करणारा भारतीय कवी व विद्वान. अकबराच्या दरबारातील अबुल फज्ल हा त्याचा मोठा भाऊ. फैजीचा (अन्य पर्याय :…

अबु-अल्‘अला’- अलम ‘अर्री’ (Abu-Al ‘Ala’-‘Alam Arri’)

अबु - अल् ‘अला’- अलम ‘अर्री’ : (९७३-१०५७). अरबी कवी व तत्त्वज्ञ.सिरियातील अलेप्पोजवळील मा आर्रेत एल् नूमॅन या गावी त्याचा जन्म झाला. चार वर्षांचा असतानाच देवीच्या साथीत त्याला अंधत्व आले.…

गोंधळ (Gonadhal)

महाराष्ट्रातील काही कुळांत प्रचलित असलेला एक कुलाचार. घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा विधी असतो. रेणुका, अंबाबाई व तुळजाभवानी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ…

खंडोबा (Khandoba)

महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते हे दैवत सु.अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले.…

ग्रामदैवते (Gramdaivate)

ग्रामसंस्थेला भारतात विशेष महत्त्व असून ह्या ग्रामांची जी संरक्षक दैवते आहेत, त्यांना ग्रामदैवते म्हणतात. ग्रामसंस्थेत ह्या ग्रामदैवतांना प्राचीन काळापासून फार महत्त्व असल्याचे दिसून येते. भारतात आर्यांच्या वसाहती होण्यापूर्वीपासून भारतातील मूळ…

जरीआई – मरीआई (Jariai-Mariai)

भारतीय ग्रामदेवता.‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ.या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली…

जोतिबा (Jotiba)

दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सु. १४ किमी.वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे.…