व्हॉट्सऍप (WhatsApp)​

संदेशन प्रणाली (इन्स्टंट मॅसेजिंग सेवा). यामार्फत स्मार्टफोनद्वारे आपण इंटरनेट वापरून इतर व्हॉट्सऍप वापरकर्त्याला त्वरित संदेश पाठवता व वाचता येतो. संदेशासोबतच चित्रे, गाणी, व्हिडियो व इतर प्रकारच्या फाईल्स देखील एकमेकांना पाठविता…