मोरचूद (Blue vitriol)

मोरचूद हे तांब्याचे महत्त्वाचे संयुग असून याचे रासायनिक सूत्र CuSO4. ५ H2O असे आहे. यालाच कॉपर सल्फेट किंवा ब्लू व्हिट्रिऑल असेही म्हणतात. आढळ : निसर्गात हे कॅल्कॅन्थाइट (Chalcanthite) या खनिजाच्या…

मॅग्नेशियम (Magnesium)

मॅग्नेशियम हे आधुनिक आवर्त सारणीतील गट २ मधील धातुरूप मूलद्रव्य असून याचे रासायनिक चिन्ह Mg असे आहे. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक १२ आणि अणुभार २४·३१२ असा आहे. इतिहास : नैसर्गिक मॅग्नेशियम सिलिकेटाच्या…

बेरिलियम संयुगे (Beryllium compounds)

बेरिलियम या मूलद्रव्याची काही महत्त्वाची संयुगे पुढीलप्रमाणे : (अ) बेरिलियम ऑक्साइड : (BeO). निर्मिती : बेरिलियम हायड्रॉक्साइड ५००० से. ला तापविले असता हे तयार होते. गुणधर्म : हे ऑक्साइड उभयधर्मी…

बेरिलियम (Beryllium)

बेरिलियम हे आधुनिक आवर्त सारणीमधील गट २ अ मधील मूलद्रव्य आहे. या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा Be अशी असून अणुक्रमांक ४ आणि अणुभार ९.०१२ इतका आहे. याचे इलेक्ट्रॉन संरूपण २, २…