अभिमन्यु सामंतसिंहार (Abhimanyu Samantsinhara)

सामंतसिंहार, अभिमन्यु : (२३ फेब्रु १७६० — १५ जून १८०७). ओरिसातील कवी. कटक जिल्ह्यातील बलिया या गावी क्षत्रिय कुलात त्याचा जन्म झाला. काव्य आणि युद्धकलेत तो पारंगत होता. वयाच्या नवव्या…

उपेंद्र भंज (Upendra Bhanja)

भंज, उपेंद्र : (अठरावे शतक). ओडिया साहित्यातील एक थोर कवी. दक्षिण ओडिशातील भांजनगर या भागातील कुल्लादा येथे १६७० या दरम्यान त्याचा जन्म झाल्याची माहिती मिळते. त्याच्या कुटुंबातील त्याचे आजोबा कवी…

ज्योतिप्रसाद आगरवाला (Jyotiprasad Agarwala)

आगरवाला, ज्योतिप्रसाद : (१७ जून १९०३–१७ जानेवारी १९५१). एक असमिया नाटककार, कवी व संगीतकार. असमिया साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या आगरवाला घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यातील हरिबिलास, चंद्रकुमार व आनंदचंद्र ह्या…

चंद्रकुमार आगरवाला (Chandrakumar Agarwala)

आगरवाला, चंद्रकुमार: (२८ नोव्हेंबर १८६७ – २ मार्च १९३८). असमिया कवी. ब्राह्मणजन गोह्पूर, आसाम येथे त्यांचा जन्म झाला. चंद्रकुमारांचे मूळ घराणे राजस्थानातील. चंद्रकुमारांना साहित्यसेवेचा वारसा त्यांचे वडील हरीबिलास यांच्याकडून मिळाला.…

यदुमणि महापात्र (Yadumani Mahapatra)

यदुमणि महापात्र : (सु. १७८१–१८६५). ख्यातनाम ओडिया कवी. यदुमणी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्धीला आले असले, तरी त्यांची जन्मतिथी निश्चितपणे ज्ञात नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस (१७८१ च्या सुमारास) ओरिसातील नयागढ…

हेमसरस्वती (Hemsarswati)

हेमसरस्वती : (अंदाजे तेराव्या शतकाचा उत्तरार्ध वा चौदाव्या शतकाचा प्रारंभ). असमिया साहित्यातील आद्य कवींपैकी एक. ते हरिवर विप्रा चे समकालीन असून कामरूपच्या दुर्लभनारायण राजाच्या दरबारात कवी होते. त्यांचे वडील रुद्र…