झ्यूस (Zues)
झ्यूसला ग्रीक देवतांपैकी सर्वाधिक महत्त्वाचा देव मानला जातो. रोमन दैवतशास्त्रामध्ये त्याचे नाव ज्यूपिटर झालेले दिसते. वैदिक देवतांपैकी द्यावा-पृथिवी या देवतायुग्मातील, ‘द्यौ’ या देवतेशी म्हणजेच स्वर्ग किंवा आकाशाशी झ्यूसचे साम्य आढळते.…