इंद्रियजय
पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे एकत्रित अनुष्ठान म्हणजे संयम होय. निरनिराळ्या विषयांवर संयम केल्याने अनेक…
पातंजल योगसूत्राच्या विभूतिपाद या तिसऱ्या पादात ‘संयम’ या योगसाधनेची संकल्पना आढळते. धारणा, ध्यान व समाधी या अंतरंग योगाच्या तीनही अंगांचे एकत्रित अनुष्ठान म्हणजे संयम होय. निरनिराळ्या विषयांवर संयम केल्याने अनेक…
चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित…
ऋतंभरा या शब्दाची व्युत्पत्ती ‘ऋतं बिभर्ति’ अर्थात् वैश्विक सत्य धारण करते ती प्रज्ञा अशी आहे. वेदानुसार ऋत ही वैश्विक सत्याची संकल्पना आहे; पण ती सत्यापेक्षाही व्यापक व उदार आहे. सत्य…
विवेकख्याति ही संज्ञा विवेक + ख्याति या दोन पदांनी मिळून बनली आहे. विवेक या शब्दाचा सामान्य अर्थ ‘दोन पदार्थांमधील भेदाचे ज्ञान’ असा होतो; परंतु, सांख्ययोग दर्शनांमध्ये विवेकख्याति ही पारिभाषिक संज्ञा…
अमृतनादोपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना गौण उपनिषदे म्हणण्याचा प्रघात आहे. अमृतनादोपनिषद् पद्यात्मक असून त्यात एकोणचाळीस…
हा ग्रंथ स्मृतिवाङ्मयात मोडतो. या स्मृतिमध्ये योगशास्त्रविषयक विवेचन असल्यामुळे योगशास्त्राच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची मानली जाते.या ग्रंथाची रचना नवव्या शतकाच्या पूर्वी झाली असावी, असे मानले जाते. प्रस्तुत ग्रंथात १२ अध्याय आहेत.…