धर्मानंद दामोदर कोसंबी (Dharmanand Damodar Kosambi)
कोसंबी, धर्मानंद दामोदर : (९ ऑक्टोबर १८७६- २४ जुलै १९४७). बौद्ध धर्माचे जगद्विख्यात पंडित. पाली भाषा, तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्रचारक ह्या दृष्टीने धर्मानंद कोसंबी ह्यांचे भारतीय विद्येच्या अभ्यासाच्या…