उपजत व्यंग (Congenital Anomalies)

ज्या बालकांना कोणत्याही कारणाने शारीरिक अथवा मानसिक व्यंग असते त्यास उपजत व्यंग किंवा जन्मजात विकृती असे म्हणतात. बाह्य शरीररचनेतील विकृती लगेचच निदर्शनास येतात तसेच अंतर्गत शरीररचनेतील विकृती जन्मानंतर काही तासांत…