भगवंतराव अमात्य (Bhagvantrao Amatya)
भगवंतराव अमात्य : ( ७ फेब्रुवारी १६७७— ? १७५५). कोल्हापूर व सातारा संस्थानांचे अमात्य. शिवकाळातील मुत्सद्दी व आज्ञापत्राचे कर्ते रामचंद्रपंत अमात्य (सु. १६५० ? —१७१६) यांचा ज्येष्ठ मुलगा. रामचंद्रपंतांना एकूण तीन…