प्राणनाथ थापर (Prananath Thapar)

थापर, प्राणनाथ : (८ मे १९०६‒२३ जून १९७५). भारताचे माजी भूसेनाप्रमुख. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात शिक्षण. इंग्‍लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाल्यावर १९२६ मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंटमध्ये ते राजादिष्ट अधिकारी म्हणून नियुक्त…

हाइन्‌ट्स व्हिल्हेल्म गूडेरिआन (Heinz Wilhelm Guderian)

गूडेरिआन, हाइन्‌ट्स : (१७ जून १८८८‒१४ मे १९५४). जर्मन युद्धतंत्रज्ञ व सेनाधिकारी. चिलखती रणगाड्यांच्या युद्धतंत्रात तो निपुण होता. प्रशियात (सध्याचे पोलंड) केल्मनॉ येथे जन्म. २७ जानेवारी १९०८ रोजी जर्मन लष्करात कमिशन. हार्ट, फुलर…

आंरी तूरेन (Henri Turenne)

तूरेन, आंरी : (११ सप्टेंबर १६११‒२७ जुलै १६७५). प्रसिद्ध फ्रेंच युद्धनीतिज्ञ व सेनापती. बूयाँच्या जहागिरदार घराण्यात सडॅन येथे जन्म. वयाच्या चौदाव्या वर्षी तो आपल्या चुलत्याकडे लष्करी शिक्षणासाठी गेला. १६३१ मध्ये तो फ्रेंच…

कोदेंदर सुबय्या थिमय्या (Kodandera Subayya Thimayya)

थिमय्या, कोदेंदर सुबय्या : (३१ मार्च १९०६‒१८ डिसेंबर १९६५). भारताचे भूतपूर्व सरसेनापती. जन्म कूर्ग (कर्नाटक) येथे. शालेय शिक्षण बंगलोर येथे व डेहराडून येथील राष्ट्रीय सैनिकी विद्यालयात प्राथमिक लष्करी शिक्षण. त्यानंतर इंग्‍लंडमधील…

युलिसिस सिम्पसन ग्रँट (Ulysses Simpson Grant)
युलिसिस सिम्पसन ग्रँट

युलिसिस सिम्पसन ग्रँट (Ulysses Simpson Grant)

ग्रँट, युलिसिस सिम्पसन :  (२७ एप्रिल १८२२—२३ जुलै १८८५). अमेरिकेचा अठरावा अध्यक्ष व कुशल सेनापती. ओहायओ संस्थानात पॉइंट प्लेझंट गावी जन्म. अमेरिकेच्या सैनिकी अकादेमीमध्ये शिक्षण. लष्करी अधिकारी म्हणून नोकरीचा आरंभ (१८४३),…

पंचमस्तंभ (Fifth Column)

स्वदेशाविरुद्ध शत्रूस घातपाताच्या मार्गाने साह्य करणारी देशद्रोही फितुरांची संघटना. विशेषतः युद्धकाळात हे लोक घातपात, हेरगिरी वा तत्सम राष्ट्रविरोधी कृत्ये करून राष्ट्राला प्रतिकूल व शत्रूला अनुकूल वातावरण निर्माण करतात. ‘पंचमस्तंभ’ ही…

फेर्दीनां फॉश (Ferdinand Foch)

फॉश, फेर्दीनां : (२ ऑक्टोबर १८५१‒२० मार्च १९२९). पहिल्या महायुद्धातील दोस्तराष्ट्रांचा सर्वोच्च. ओत-पीरेने प्रांतातील तार्ब गावी एका रोमन कॅथलिक कुटुंबात जन्म. तत्कालीन कॅथलिकविरोधी वातावरणामुळे त्याच्या व्यावसायिक प्रगतीत अडथळे आले. शालेय शिक्षणानंतर…

ग्यिऑर्गी झूकॉव्ह (Georgy Zhukov)

झूकॉव्ह, ग्यिऑर्गी कन्स्टंट्यीनव्ह्यिच : (२ डिसेंबर १८९६‒१८ जून १९७४). रशियन मार्शल. कलूग प्रांतात जन्म. १९१५‒१७ या काळात रशियाच्या सेनेत शिपाई. १९१८ च्या क्रांतियुद्धात घोडदळाचा अधिकारी. १९२८ ते १९३१ या काळात फ्रुंत्स सैनिकी प्रबोधिनीत…

जॉर्ज स्मिथ पॅटन (George Smith Patton)

पॅटन, जॉर्ज स्मिथ : (११ नोव्हेंबर १८८५‒२१ डिसेंबर १९४५). अमेरिकन जनरल व चिलखती रणगाड्याच्या युद्धतंत्रातील तज्ज्ञ. कॅलिफोर्निया राज्यात सॅन गाब्रीएल गावी जन्म. त्याचे आजोबा व पणजोबा रणांगणावर कामी आले होते. वडील मात्र…

Close Menu