भिंगी
बहुरूपी ह्या कलेचा आविष्कार घडविणारा महाराष्ट्राच्या झाडीपट्टीतील (चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली) लोककलावंत. निरनिराळ्या पात्रांच्या वेशभूषा वठवून भिक्षा, बिदागी व बक्षीस मिळवून हे कलावंत ...
रायनी
लोकविधीप्रसंगी पूर्व विदर्भात गायला जाणारा गानप्रकार. विवाहप्रसंगी किंवा नामकरणविधीसमयी डाहाका गायनाचा जो विधी संपन्न होत असतो त्याला ‘रायनी’ किंवा ‘उतरन’ ...
राधा
झाडीपट्टीतील लोकनाट्य. दंडार आणि खडी गंमत या दोन लोकनाट्यांनंतर लोकप्रियतेच्या कसोटीवर उतरणारे हे लोकनाट्य होय. रात्रभर चालणारा हा लोकरंजनप्रकार राधा ...
कानोबा
कानोबा म्हणजे झाडीपट्टीतील जन्माष्टमी. कानोबा हे श्रीकृष्णाचे नाव असून त्यात हिंदीतील कन्हैया आणि मराठीतील विठोबाचा बा या दोहोंचे मिश्रण झालेले ...
आखाडी
आखाडी ( झाडीपट्टीतील) : गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची ...
आसीन आणि आटीव
आसीन आणि आटीव (झाडीपट्टीतील) आसीन : आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस झाडीपट्टीत साजरा केला जाणारा सण.शेतात निघालेल्या नव्या पिकाची पहिली आंबील या ...
तीज
वैशाख महिन्यात येणारी झाडीपट्टीतील अक्षय तृतिया. तिला तीज म्हटले जाते. पितृपूजेचा दिवस म्हणून हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरात ...
दंडीगान
महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील दंडी जमातीचे गीत. दंडीगान सादर करताना साधारणपणे पाच कलावंतांची ...
डाहाका
कुळातील पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी तसेच कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आळविल्या जाणाऱ्या लोककाव्यप्रकारात वाजविले जाणारे लोकवाद्य . प्रस्तुत लोककाव्यालाही डाहाका असेच संबोधिले ...
डरामा, झाडीपट्टीतील.
पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील एक लोकप्रिय लोकनाट्य. या लोकनाट्याने इंग्रजीतील ड्रामा हा शब्द जसाचा ...
खडी गंमत
पूर्व विदर्भाच्या झाडीबोली भागातील लोकरंजनाचा प्रकार . ‘गाथासप्तशती‘या ग्रंथात ‘खडीगंमत’ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करुन पुरुष लुगडी नेसून ...
करपावली
बिदागी किंवा बक्षिसी देणाऱ्या यजमानाचे नाव सांगण्याची सांकेतिक पद्धती. मूळात तो शब्द ‘करपल्लवी’ असा असावा पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ...
दंडार
महाराष्ट्रातील गडचिरोली ,भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनी व्याप्त झाडीपट्टी बोलीभागातील लोकप्रीय लोकनाट्य . मुळात हे लोकनृत्य होते कालांतराने त्यात ...