परिचारिका आणि मनोरुग्ण संबंध (Nurse and Mentally Ill Patient Relationship)

प्रस्तावना : “दोन व्यक्तींमधील असलेली आपुलकी किंवा नाते यालाच संबंध (Relationship) असे म्हटले जाते.” आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिचारिका आणि रुग्ण यांचा एकमेकांशी येणारा संबंध हा पूर्णत: व्यावसायिक असतो. रुग्णाला त्याच्या…

विद्युताघात उपचार पद्धती व परिचर्या (Electroconvulsive Therapy and Nursing)

विद्युत उपकरणांद्वारे कृत्रिम पद्धतीने मेंदूमध्ये बृहत् अपस्मार (Grand mal) झटके देऊन मेंदूच्या पुरो-पश्च भागात (fronto-temporal) किंवा मेंदूच्या प्रबळ नसलेल्या एका बाजूच्या भागात वीज प्रेरित केली जाते, या पद्धतीला विद्युताघात उपचार…

मनोरुग्ण रुग्णालयात दाखल व रवाना होण्याची प्रक्रिया (Admission and Discharge procedure of Mentally Ill Patient)

मनोरुग्णाचा रुग्णालयातील प्रवेश आणि रुग्णालयातून रवाना होण्याची प्रक्रिया हे घटक  मानसिक आरोग्य कायदा या विषयांतर्गत अभ्यास केले जातात. मनोरुग्ण परिचर्या या प्रशिक्षण अभ्यासक्रमात याचा समावेश केला जातो. मानसिक आरोग्य कायदा…

मानसिक आजार प्रतिबंधासाठी परिचारिकेची भूमिका (The Role of Nurse for Mental Illness Prevention)

मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील बिघाड. मानसिक आजार हे व्यक्तीमधील दैनंदिन मानवी गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रभावी आणि पारंपरिक क्षमतेमध्ये कमतरता निर्माण करतात. मानसिक आजारी व्यक्ती स्वत:साठी आणि समाजात स्वाभाविक…

मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका (Rehabilitation of Mentally ill Patient and Role of Psychiatric Nurse)

रुग्ण किंवा व्यक्ती ज्याची रोजच्या कामकाजाची क्षमता काही कारणाने किंवा काही आजारामुळे बाधित झालेली असते अशा व्यक्‍तीस त्याच्या सर्वसाधारण कामकाजाच्या अधिकतम व आवश्यक त्या स्तरावर परत आणणाऱ्या सक्षम प्रक्रियेला पुनर्वसन…