कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University)

महाराष्ट्रातील एक विद्यापीठ. विद्यापीठीय शिक्षणाचे विकेंद्रीकरण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९८९ नुसार १५ ऑगस्ट १९९० रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. पूर्वी हे…