दु:खत्रय

भारतीय दर्शनांतील एक संज्ञा. त्रय म्हणजे तीन प्रकारचे. भारतीय दर्शनांत दु:ख तीन प्रकारचे मानले आहे. या दर्शनांमध्ये दु:ख, त्याची कारणे, दु:खनिवारण (निवृत्ती) आणि निवारणाचे उपाय यांवर विस्तृत विचार केलेला आहे.…

ईश्वरप्रणिधान (Ishvarapranidhana)

ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रांमध्ये ‘ईश्वरप्रणिधानाद्वा|’ (पातञ्जल योगसूत्र  १.२३), ‘तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोग:|’ (पातञ्जल योगसूत्र  २.१) आणि ‘शौचसन्तोष तप:स्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमा:|’ (पातञ्जल योगसूत्र  २.३२) या तीन सूत्रांमध्ये ईश्वरप्रणिधानाचा उल्लेख आला आहे. योगदर्शनात ईश्वरप्रणिधानाचे…

क्रियायोग (Kriya yoga)

क्रिया हाच योग किंवा मोक्षप्राप्तीचा उपाय म्हणजे क्रियायोग. जेव्हा क्रिया किंवा कर्म हे स्वत:च योगसाधना आहे अशा भावनेने केले जाते, तेव्हा त्या योगाभ्यासाला क्रियायोग असे म्हणतात. दैनंदिन व्यवहारामध्ये आसन, प्राणायाम…