गोरवारा कुनिथा (Gorwara Kunitha)

गोरवारा कुनिथा : कर्नाटकातील धार्मिक लोकनृत्य. ते मैलारलिंग या देवतेच्या उत्सवात सादर केले जाते.कर्नाटकातील कुरुबा गौदास ह्या जमातीतील लोक मैलार लिंगाच्या भक्तीपोटी दीक्षा घेतात.दिक्षितांना गोरवारा म्हणून ओळखले जाते.हेच गोरवारा लोक…

कमसाले (Kamsale)

कमसाले : कर्नाटक राज्यातील एक लोकनृत्यशैली.कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात महाडेश्वर या देवतेची पूजा केली जाते.त्यासाठी महाडेश्वर महाकाव्याचे कथा गायन केले जाते.महाडेश्वर या भागातील सांस्कृतिक नायक म्हणून ओळखला जातो.महाडेश्वराच्या महाकाव्याच्या कथागायनासाठी कमसाले…

भूता कोला (Bhuta Kola)

भूता कोला : कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कलाप्रकार.विशिष्ट्य समुदायाकडून होणाऱ्या देवाचाराच्या पूजेला भूता म्हणतात.दक्षिण कर्नाटकातील भूता कलाप्रकार आणि केरळमधील थय्यम कलाप्रकारात विलक्षण साम्य आहे. भूता ही देवता सांस्कृतिक…