अज्ञानदास (Adnyandas)
(१७ वे शतक). एक शिवकालीन शाहीर. अगिनदास ह्या नावानेही ते ओळखला जातात. ते पुण्याचे राहणारे. त्यांच्या गुरूचे नाव नारायण असावे. अफझलखानाच्या वधावर त्यांनी लिहिलेला पोवाडा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी…
(१७ वे शतक). एक शिवकालीन शाहीर. अगिनदास ह्या नावानेही ते ओळखला जातात. ते पुण्याचे राहणारे. त्यांच्या गुरूचे नाव नारायण असावे. अफझलखानाच्या वधावर त्यांनी लिहिलेला पोवाडा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी…
प्रभाकर : (१७६९?–१८४३). मराठी शाहीर. संपूर्ण नाव प्रभाकर जनार्दन दातार. मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे. काही काळ नासिकजवळील गंगापुरास त्यांच्या वडिलांचे वास्तव्य होते, तेथेच त्यांचा जन्म व विवाह झाला.…
अनंत फंदी : (१७४४—१८१९). उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील सर्वांत जेष्ठ शाहीर. त्यांचे आडनाव घोलप. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारे. ‘‘फंदी अनंतकवनांचा सागर’’ आणि ‘‘समोर गातां कोणि टिकेना’’ असा…
शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या वीराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र व दुष्काळ वा दंगा यांसारखे देशावर कोसळलेले संकट, तीर्थक्षेत्राचे वा राजधानीचे वर्णन इ.…
एक मराठी काव्यप्रकार. पोवाडा म्हणजे शूर मर्दाची मर्दुमकी आवेशयुक्त भाषेत निवेदन करणारे कवन, अशी आजची समजूत; परंतु प्राचीन उपलब्ध पोवाड्यांत पुढील तीन प्रकारची कवने आढळतात : (१) दैवतांच्या अद्भुत लीला…
सगनभाऊ : (सु. १७७८- सु. १८५०). मराठी शाहीर व लावणीकार. तो मुस्लिमधर्मीय असून धंदयाने शिकलगार म्हणजे हत्यारांना धार लावणारा कारागीर होता; पण या पिढीजाद धंदयात त्यास विशेष रस नव्हता, म्हणून…
(अठराव्या शतकाचा उत्तरार्ध–एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध). प्रसिद्ध शाहीर. संपूर्ण नाव होनाजी सयाजी शिलारखाने. जातीने नंदगवळी, पंथाने लिंगायत आणि धंद्याने गवळी. ह्याच्या घराण्यात किमान तीन पिढ्या शाहिरी पेशा चालत आलेला दिसतो. प्रसिद्ध…
पठ्ठे बापूराव : (११ नोव्हेंबर १८६६–२२ डिसेंबर १९४५).प्रसिद्ध मराठी शाहीर. मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सांगली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूराव ब्राह्मण…