औषधी वनस्पती (Medicinal plants)
रोगनिवारण, वेदनाशमन इ. वैद्यकीय उद्देशांकरिता वापरण्यात येणार्या वनस्पती. प्राचीन काळापासून मानव वनस्पतींचा वापर आरोग्य संरक्षण व संवर्धनासाठी करीत आला आहे. वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग वैदिक काळात (इ.स.पू.२५०० ते ६५०)…