परसाई , हरिशंकर : (१२ ऑगस्ट १९३४ - १०ऑगस्ट १९९५). सुप्रसिद्ध हिंदी लेखक व विडंबनकार. हिंदी साहित्यामध्ये विडंबन हा साहित्यप्रकार लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.त्यांचा जन्म मध्यप्रदेश मधील हौशंगाबाद…
देथा, विजयदान : (०१ सप्टेंबर, १९२६ - १० नोव्हेंबर,२०१३). विजयदान सबलदान देथा उपाख्य बिज्जी. राजस्थानी लोककथा व म्हणींचे संकलक आणि सुप्रसिद्ध राजस्थानी कथाकार. जन्म सबलदान देथा आणि सायर कंवर या दांपत्यापोटी…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झंडा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा” हा उपक्रम राबववण्यात येत आहे.