सीताकांत महापात्रा (Sitakant Mahapatra)

सीताकांत महापात्रा : (१७ सप्टेंबर १९३७). ओडिया भाषेतील श्रेष्ठ कवी. कवितेसह, निबंध, प्रवासवर्णन या साहित्यप्रकारातही  त्यांनी लेखन केले आहे. अधिकतर त्यांचे लेखन ओडिया भाषेत असून, काही पुस्तके इंग्रजीतही प्रकाशित झाली…

ओ. एन. व्ही. कुरूप (O. N. V. Kurup)

ओ. एन. व्ही. कुरूप : (२७ मे १९३१ - १३ फेब्रुवारी २०१६).ओट्टापलक्कल नीलाकंगन वेलुकुरुप. प्रसिद्ध मल्याळम् कवी,गीतकार व पर्यावरणतज्ञ. ओ. एन. व्ही. कुरूप यांना भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल २००७ चा…

कुँवर नारायण (Kunwar Narayan)

कुँवर नारायण : (१९ सप्टेंबर १९२७ -१५ नोव्हेंबर २०१७). भारतीय साहित्यातील हिंदीतील एक अग्रणी कवी. २००५च्या साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे. फैजाबाद आणि अयोध्या याठिकाणी…

चंद्रशेखर कंबार (Chandrasekhara Kambar)

कंबार,चंद्रशेखर : (२ जानेवारी १९३७). राष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कन्नड नाटककार, कवी, कादंबरीकार. भारतात साहित्यविषयक सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील घोडगेरी या गावी, एका गरीब लोहार…

शांता शेळके (Shanta Shelke)

शेळके, शांता : (१२ ऑक्टोबर १९२२ - ६ जून २००२). ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. जन्म इंदापूर (जि. पुणे). खेड, मंचर या परिसरात…

रघुवीर सामंत (Raghuwir Samant)

सामंत, रघुवीर : (२४ डिसेंबर १९०९-१७ सप्टेंबर १९८५). कुमार रघुवीर. कथा, कादंबरीकार, कोशकार, गीतकार, शब्दचित्रकार, संपादक, प्रकाशक, अनुवादक. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या आईचा मृत्यू…

आशापूर्णादेवी (Ashapoorna Devi)

आशापूर्णादेवी : (जन्म - ८ जानेवारी १९०९- मृत्यू - १३ जुलै १९९५ ). प्रसिद्ध बंगाली लेखिका. ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकरी. परंपरेच्या जोखडात बांधलेल्या स्त्रीच्या स्थितीचं, तिच्या प्रश्नाचं एकूणच समस्त बंगाली भावजीवनाचं…

अमरकान्त (Amarkant)

अमरकान्त : (१ जुलै १९२५-१७ फेब्रुवारी २०१४). हिंदीतील श्रेष्ठ आणि यशस्वी कथालेखक. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. प्रेमचंद यांच्यानंतर यथार्थ,वास्तववादी कथालेखन करणारे कथालेखक म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदी साहित्यातील नवकथा आंदोलनात राकेश…

काशीबाई कानिटकर (Kashibai kanitkar)

कानिटकर, काशीबाई : (२० जानेवारी १८६१-३० जानेवारी १९४८). आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका.आधुनिक मराठी साहित्यातील कादंबरी ,चरित्र आणि कथा या साहित्याप्रकाचे महिला म्हणून प्रथमता लेखन केले आहे. काशीबाई या पंढरपूरचे कृष्णराव…

भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)

नेमाडे ,भालचंद्र : (२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते.भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. जन्म २७…