पोओपो सरोवर (Poopo Lake)
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर. जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या सरोवरांपैकी हे एक मोठे सरोवर आहे. बोलिव्हियाच्या नैर्ऋत्य भागातील आल्तीप्लानो या पठारी प्रदेशात, सस. पासून ३,६८६…