येडेश्वरी (Yedeshwari)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न…

परडी (Pardi)

जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते.…

उत्सव (Utsav)

लोकजीवनाचा एक भाग. शब्दकोशातील अर्थानुसार उत्सव म्हणजे  ‘‘आनंद, आल्हाद, उत्साह’’. आनंदाचा दिवस, समारंभ, सण आदी. नियताल्हादजनक व्यापार (निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार म्हणजे उद्योग तोच उत्सव होय). ‘मह उद्धव उत्सव…

तांबूल (Tambul)

विड्याच्या पानाला चुना लावून, कात, सुपारी, वेलदोडा इ. घालून केलेला विडा म्हणजे तांबूल होय. तांबूल हा शब्द ऑस्ट्रो-एशियाटिक भाषावर्गातला आहे. तांबुलाचे त्रयोदशगुणवर्णन वराहमिहिराने बृहत्संहितेत केले असून इ. स. अठराव्या शतकातील…

पालचा खंडोबा (Palcha Khandoba)
मंदिरातील गर्भगृह

पालचा खंडोबा (Palcha Khandoba)

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक,पौराणिक महत्वाचे स्थान. तारळी नदीच्या दोन्ही तिरावर वसलेले आहे.याचे मूळ नाव राजापूर असुन येथील खंडोबाचे पुरातन मंदिर प्रसिद्ध आहे. यास खंडोबाची पाल म्हणून ही ओळखतात. एका…

कवडी (Kawdi)

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्व असणारे प्रतिक. शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान…