बहुमताची जुलूमशाही (Tyranny of Majority)
बहुमताची जुलूमशाही : प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ तॉकविल व मिल यांनी बहुमताची जुलूमशाही या संकल्पनेची मांडणी केली आहे. जॉन स्टुअर्ट मिलच्या On Liberty या निबंधात बहुमताची जुलूमशाही ही संकल्पना वापरली होती. बहुमत…