भ्रूणहत्या : चर्चची भूमिका (Foeticide : The Role of The Church)

भ्रूणहत्या म्हणजे गर्भावस्थेत असताना बाळाची केलेली हत्या. जगाच्या सुरुवातीपासूनच अनेक कारणांसाठी भ्रूण-बालहत्या केल्याचे दिसते. आधुनिक युगामध्ये बहुधा अनैतिक संबंधांतून बाळाचा जन्म झाल्यावर होणारी बेअब्रू टाळण्यासाठी, मुलगी नको म्हणून स्त्री-भ्रूणहत्या आणि…

फाशीची शिक्षा : चर्चची भूमिका (The Death Penalty : The Role of The Church)

फाशीची शिक्षा किंवा देहान्त शिक्षा म्हणजे कायद्यातर्फे एखाद्या गुन्हेगार व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे होय. गळफास देऊन किंवा विद्युत खुर्चीत बसवून विद्युत प्रवाहामार्फत त्या व्यक्तीचे जीवन संपुष्टात आणून ही शिक्षा अमलात…

गर्भपात : चर्चची भूमिका (Abortion : The Role of the Church)

साधारणपणे गर्भ जीवनक्षम बनण्यापूर्वी गर्भाशयातून बाहेर पडल्यास, गर्भाला हेतुपुरस्सर नष्ट केल्यास गर्भपात झाला असे म्हणतात. काही लोकांच्या मते गर्भधारणा झाल्याच्या सुमारापासूनच गर्भ सजीव असतो आणि त्यास जिवंत राहण्याचा हक्क आहे.…

इच्छामरण/दयामरण : चर्चची भूमिका (Euthanasia : The role of the church)

असह्य अशा शारीरिक किंवा मानसिक वेदनांतून वा दु:खांतून मुक्ती मिळण्यासाठी एखादी मरणासन्न व्यक्ती जेव्हा मरणाची इच्छा व्यक्त करते किंवा त्यासाठी न्यायालयास विनंती अर्ज करते, तेव्हा ती व्यक्ती इच्छामरणाची इच्छा व्यक्त…