जैव संचयन (Bio-accumulation)

अन्न आणि पर्यावरणातील विषारी घटक सजीवांच्या शरीरात साचत जाण्याच्या क्रियेला जैव संचयन म्हणतात. या विषारी घटकांमध्ये मुख्यत: कीटकनाशके, काही धातू (पारा, शिसे इत्यादी) आणि अन्न काही कार्बनी पदार्थांचा समावेश होतो.…

नायटा (Ringworm)

विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा एक त्वचारोग. याला गजकर्ण असेही म्हणतात. गजकर्ण शरीराच्या ज्या भागाला होतो त्यानुसार त्याला वेगवेगळी नावे आहेत. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या, तर शरीराच्या मान,…

जीवसंहती (Biome)

पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गत: अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणीही आढळतात. सजीवांच्या अशा एकत्र समुदायाला जीवसंहती म्हणतात. जमिनीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या जीवसंहतीच्या सीमा या…

जीवरसायनशास्त्र (Biochemistry)

सजीवांमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास जीवरसायनशास्त्रात केला जातो. प्राणी, वनस्पती आणि इतर सजीवांच्या पेशींमध्ये जे रेणू आढळतात त्यांसंबंधीचे संशोधन जीवरसायनतज्ज्ञ या शाखेत करतात. अनेक मूलद्रव्ये उदा., कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन…

जीवन प्रक्रिया (Life process)

सजीवांना निर्जीवापासून वेगळे दर्शविणाऱ्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया म्हणतात. वास्तविक सजीवांमध्ये असणारी सर्व संयुगे आणि मूलद्रव्ये निर्जीव आहेत. परंतु जैवरेणू पेशीबद्ध झाल्याने काही जीवन प्रक्रिया पेशींमध्ये घडून येतात. या जीवन प्रक्रिया…

जीवभौतिकी (Biophysics)

जीवविज्ञानाची एक शाखा. भौतिकीतील नियम आणि सिद्धांतांच्या आधारे जैविक प्रणालींचा अभ्यास जीवभौतिकी या शाखेत केला जातो. रेणवीय पातळीपासून पूर्ण सजीव आणि परिसंस्था अशा सर्व पातळींवरील जैविक संघटनांचा अभ्यास या शाखेत…