जननक्षमता  (Fertility)

जननक्षमता म्हणजे जीवंत प्राण्यांची सामान्य लैंगिक क्रियेतून पुनरुत्पादन करण्याची क्षमता होय. स्त्रीने प्रत्यक्षात जिवंत अपत्यांना जन्म देणे, ही प्रक्रिया म्हणजे प्रजनन. जननक्षमता सुप्त असते, तर प्रजननक्षमता दृश्य असते. निरोगी जननक्षम…

सांस्कृतिक रोगपरिस्थितीविज्ञान (Cultural Epidemiology)

सांस्कृतिक पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन केलेला रोगपरिस्थितीविज्ञानाचा अभ्यास. समाजातील सर्व लोकांच्या वागण्या-बोलण्याची, विचारांची, भावनांची, मुल्यांची गोळाबेरीज म्हणजे संस्कृती असे म्हणता येईल. अशा सामायिक ज्ञान आणि माहितीतून संकेत, नियम, रूढी, प्रथा, परंपरा…

मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र (Anthropological Demography)

कोणत्याही लोकसमूहाचे सांख्यिकीय पृथक्करण आणि विवेचन करून केलेला अभ्यास म्हणजे मानवशास्त्रीय लोकसंख्याशास्त्र होय. याला जनसंख्याविज्ञान असेही म्हणतात. लोकसंख्याशास्त्र हे भौगोलिक विज्ञानक्षेत्र आहे, जे मानवी लोकसंख्येचा अभ्यास करते. या अंतर्गत गाव,…

वैद्यक मानवशास्त्र (Medical Anthropology)

मानवी आरोग्य, आजार, आरोग्य व्यवस्था आणि जैविक-सांस्कृतिक घटकांचा आरोग्याबरोबरचा संबंध यांचा अभ्यास म्हणजे वैद्यक मानवशास्त्र होय. यामध्ये स्थानिक समूहाचे आरोग्य आणि त्यांचा संस्कृतीशी प्राचीन काळापासून चालत आलेला संबंध यांचे विश्लेषण…

धोडिया जमात (Dhodia Tribe)

धुलिया. भारतातील एक आदिवासी जमात. गुजरात राज्याच्या दक्षिण भागामध्ये (प्रामुख्याने सुरत व बलसाड जिल्ह्यांमध्ये) तसेच दमण-दीव, दाद्रा व नगरहवेली, महाराष्ट्र (ठाणे व पालघर जिल्हा) मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्येही यांचे…