कर्नाळा पक्षी अभयारण्य ( Karnala bird Sanctuary)

कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आहे. याचे भौगोलिक स्थान १८० ५४' ३१" उत्तर व ७३० ६' ९" पूर्व या अक्षांश रेखांशावर असून हे माथेरान व कर्जत…